🙏 सुस्वागतम् 🙏

Wednesday, 3 May 2017

Tech-Office

Android Mobale मधील Documents (Word Text ) चे रूपांतर PDF मध्ये कसे तयार करावे ते पाहू?
महत्वाची सुचना- Android Mobale मध्ये WPS Office हे अॅप्स Play Store Download करून घ्या. म्हणजे इतरत्र विखुरलेले All Documents Categary wise (Exel, Word, PDF, Text,PPT) वेगवेवळे फोल्डर WPS Office मध्ये एकत्र दिसतील. त्यानंतरच आपल्याला Word Text चे रूपांतर PDF मध्ये करणे सोपे जाईल........चला तर...
1) WPS Office वर क्लीक करा.
2) Open Option वर कर्सर नेल्यानंतर Documents Type मध्ये वेगवेवळे                  फोल्डर जे Documents PDF मध्ये रूपांतर करावयाचे आहे, तेथे क्लीक करा.
3) फाईल फोल्डर Open होईल, त्यातील एका फोल्डरवर क्लीक केल्यानंतर  Edit   Option वर पेजेस Open होतील. त्याखाली Tools  दिसेल, त्यावर क्लीक करा.
4) Export to PDF चे Option वर क्लीक करा
5) Save As साठी Option दिसेल तेथे Rename करू शकता, त्यानंतर Export to PDF  वर क्लीक करा.
6) आपली तयार झालेली PDF  फाईल PDF Folder मध्ये दिसेल.
धन्यवाद 🙏

 

No comments: