Unicode Fronts & Change KeyBoard Setting
मागील पोष्ट मध्ये आपण पाहील की, Unicode Fronts (शासकीय/बालभारती फ्रांटस्) डाउनलोड कसे करावे?
आपण फ्रांटस् डाउनलोड केलेही असणार , आता आपण पाहू की-बोर्ड वर फ्रांटस् कसे आणायचे ?
आपण आतापर्यंत शासकीय फ्रांटस् ची गरज पडली की, ISM Office चालू केल्याशिवाय स्क्रीन वर फ्रांटस् दिसत नव्हते. आता आपल्याला बीना ISM Office शिवाय DVB ,DV1, Unicode ची लीपी टाइप करता येईल. असे फ्रांट्स डबल इफेक्ट देणारे म्हणजेच Alt+Shift मारलं की मराठी/English भाषा बदलत असते. परंतु या अगोदर ची मराठी बटनांची जागा मात्र बदललेली असेल, ती 4-5 दीवसाच्या सवयीने सुरळीत होणार आहे.
चला तर की-बोर्ड Setting करू या......
Open Control Panel.....Your Computer Settings......Change Keyboard or other intut methods/Change display language.........Keyboard & language- Change Keyboard.......Add........Add Input Language (+Marathi(india)..........Marathi.......OK........Apply.......OK......
या पद्धतीने Setting करून बाहेर पडा.आपली keyboard Setting झालेली असेल, व खाली टास्कबार च्या उजव्या बाजुला EN or MA दिसेल, आता आपण Alt+Shift चा वापर करून टाईप करु शकतो.
धन्यवाद ....🙏
No comments:
Post a Comment