G-mail Account मधून, आपण ईमेल ने पत्रव्यवहार करतो तसेच दुसरीकडून व्हाट्सअप, फेसबुक, इ-मेल, द्वारे पत्र, मॅसेज, Image,Vedios, इ.येतात. त्यामध्ये काही खुप महत्वाचे असतात ते Documents आपण SD Cards, Pen Drive मध्ये Save करून ठेवतो हे Hardware असल्यामुळे ते कधीही निकामी होणार आहे...मग त्यावर उत्तम असा पर्याय ...Google Drive
सर्वांच्या G-mail मध्ये Google Drive हा Folder असतो...........नसल्यास Coputer वरून Google Drive Add करता येईल.
(www.drive.google.com - Email ID, Passward, Login केल्यानंतर Open झालेल्या वींडो मध्ये कोपर्यात (9 बींदू ) Cript ला क्लीक केल्यानंतर अनेक Option येतील, त्यामधून Google Drive वर क्लीक करून Add करता येईल.)
G-mail Open केल्यानंतर ज्या मॅसेज, Image ला Google Drive मध्ये ठेवायचा आहे अशा मॅसेज वर क्लीक करा....Folder दीसेल 2 Option मध्ये
Download वर क्लीक केले तर PC वर Save होईल व Drive वर क्लीक केले तर Save to Drive ह्या Option मध्ये New folder मध्ये Rename करून सूरक्षीत Save राहतील.
आपल्याला पुन्हा हवी असेल तर.......Create....Move.....Google Drive (Dubble Click) सेव्ह केलेली माहीती पुन्हा दीसेल.
धन्यवाद ....🙏
No comments:
Post a Comment