You-Tube /Interne मधील नको असलेल्या Video वर प्रतिबंध
You-Tube /Internet वरील नको असलेल्या Video पासून सावधगिरी नक्कीच आवश्यक आहे.
आज Internet काळानुसार अत्यावश्यक झालेलं आहे आणि त्यासाठी आपण माहितीच्या शोधात You-Tube /Internet चा आधार घेत असतो. परंतु होते काय ? एखादी माहिती किंवा Video शोधता शोधता नको असलेले video किंवा Image नकळत येऊन जातात. अशा वेळी जर इतर मंडळी सोबत असली कि पंचाईत होणार की नाही? मग आपल्याला हवी असलेल्या माहितीचं काय?
नको असलेले video किंवा Image न येता, आपल्याला हवी असलेली माहिती मिळणार कशी , ते पाहू?
आपल्या मोबाईल मध्ये internet ओपन करतो तो Browser (जसे - mozila , Chrome ,UC -Browser इ.) ओपन केल्यानंतर कोपऱ्यात तीन बिंदू दिसतात त्यावर क्लिक करा. image मध्ये दर्शविल्या प्रमाणे Request Desktop Site च्या समोरील बॉक्स मध्ये tick करा. अश्याप्रकारे mobile मधील सर्व Browser वर
tick करा. व बिनधास्त Online /You-Tube मध्ये प्रवेश करा. नको असलेले video किंवा Image येणार नाहीत व हवी असलेली माहिती किंवा Video मिळेल.
धन्यवाद 🙏

No comments:
Post a Comment