🙏 सुस्वागतम् 🙏

Thursday, 10 August 2017

Maha DBT- Scholarship Requirment Documents

MAHADBT स्कॉलरशिप नोंदणी करून ऑनलाईन माहीती भरण्यासाठी  
व अपलोड साठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते मुद़दयानिहाय पाहू.
सन 2017–18 पासून सर्व  शिष्यवृत्ती किंवा अन्य योजने करीता MAHA DBT या पोर्टल वर नोंदणी/
रजिष्ट्रेशन करून सर्व प्रकारच्या  शिष्यवृत्ती करीता अर्ज करावयाचे आहे त्यामुळे जुन्या साईटवरून
आपणास अर्ज  भरता  येणार नाही.   अर्ज करण्याचे  स्वरूप  जुन्या सारखेच  आहे फक्त  रजिष्ट्रेशन
करतांना प्रथमच आपल्याला खालील प्रमाणे आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करण्यासाठी गोळा
करावयाचे आहे. किंवा विद्यार्थ्यांना  नविन पदधतीनुसार नोंदणी/अर्ज करण्यासाठी सुचना दयावयाची
आहे.
*********************************************************************************
खालील माहीतीचा जवळ घेवूनच‍ शिष्यवृत्ती किंवा अन्य योजनेचे नोंदणी/रजिष्ट्रेशन करावे.
रंगीत पासपोर्ट,   आधार कार्ड,   टि.सी.,    मोबाईल नं.( आधार‍ रजिष्टेशन करीत‍ा OTP),   ई–मेल आय डी,   
पत्ता कायमचा व पत्रव्यवहाराचा, खालीलवेगवेगळया चारही गटातील प्रत्येकी एक ओरीजनल प्रमाणपत्र 
स्कॅनीगं केलेले (Resige 256Kb पेक्षा कमी साईज केलेले),व त्या चारही प्रमाणपत्राचे नं ( Sr.No., जावक क्र.,
 Certificate No.इ.) व फाटो स्कॅनीगं करून जवळ ठेवावे.पासपोर्ट व चार प्रमाणपत्र (Documents ) अपलोड 
करावयाचे आहे. वापरकर्ता (युजर) चे नावं व पासवर्ड उदा.(Samir@447)  तयार ठेवावे.
( नोंदणी कसे करावे याचे मॅन्युअल व Vedoo , hrm555.blospot-in  या ब्लॉगवर टाकलेले आहे. त्याचाही 
आधार घेवू शकता)
*******************************************************************************
1. ओळख तपशिल पुरावा2. पत्ता तपशिल पुरावा
* कोणतेही सरकारी कार्ड, प्रमाणपत्र (फाटो असलेले)* रेशन कार्ड
* कोणतेही लायसन्स (फाटो असलेले)* इलेक्शन कार्ड
* अपंगत्वाचा दाखला ( वै्द्यकीय अधिकारी)*रहीवासी प्रमाणपत्र
* ड्रायव्हींग लायसन्स* अधिवास प्रमाणपत्र
* किसान क्रेडीट कार्ड (फाटो असलेले)* इलेक्ट्रीक बील
* रोजगार हमी कार्ड(फाटो असलेले)* पॅन कार्ड
* पॅन कार्ड* ड्रायव्हींग लायसन्स
* हवाई पासपोर्ट*आयकर Assesment
* पेन्शन फोटो कार्ड* पत्ता आलेले कोणतही सरकारी Documents
* बँक पासबुक   (हया प्रमाणपत्रावर फोटो अनिवार्य नाही)
* क्रेडीट कार्ड
* मु.अ./प्राचार्य बोनाफाईड(फाटो असलेले)
* रेशन कार्ड(फाटो असलेले)
* इलेक्शन कार्ड इ.
   (हया प्रमाणपत्रावर फोटो अनिवार्य आहे)
3. जन्म तपशिल पुरावा4. संबंध तपशिल पुरावा
* जन्म दाखला* जन्म दाखला
* जन्माचे प्रमाणपत्र* जन्माचे प्रमाणपत्र
* जन्म नोंदणी प्रमाणपत्र* अपत्याचे प्रमाणपत्र
* जन्म विषयक अन्य प्रमाणपत्र* रेशन कार्ड
* वयाचे प्रमाणपत्र* Caste Certificate
* SSC Diploma* Domicile Certificate
* TC* Nationality
* Pan Card* कुटूंब कार्ड
* SSC Marklist* राज्य/केद्रांने जारी केलेले कोणतेही प्रमाणपत्र
* Nationality* अर्जदार व वडील/पालक यांचे एकत्रित नाव
* जन्माची नोंद असलेला अन्य पुरावे   असलेले कोणतेही पूरावे
नोंदणी 
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण खालील कागदपत्रांची अपलोड व माहीती भरण्यासाठी गरज पडणार आहे.                                 *Caste Certificate                    *Income Certificate                                                                                                *मागील वर्षीची गुणपत्रीका      *रॉष्ट्रीयकृत बॅक पासबुक  **************************************************************************************

Thanks..........

No comments: