UID आधार क्र.चा वापर न करता
नोंदणी(Registration) करणे ( नॉन आधार नोंदणी )
MahaDBT- विवीध शिष्यव़त्ती व इतर योजनां करीता
केंद्र् सरकार तथा
महाराष्ट्र सरकारने विवीध शिष्यव्रत्ती व योजनांचे केंद्रीकरण् करून एकाच प्लॅटफार्म्वर
आणण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून आपल्याला विवीध शिष्यव़त्ती व योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक
आहे. अर्थात ही एक प्रकारची आपली प्रोफाईलच आहे व ती एकदाच तयार करावयाची आहे. त्यांतर
फक्त आपल्याला या प्रोफाईल/नोंदणी चा उपयोग वारंवार कधीही कोणताही अर्ज करण्यासाठी
होणार आहे.
नोंदणी ची प्रक्रीया 2 पदध्तीने 4 टप्प्यामध्ये करता
येणार आहे.
1.
UID आधार क्र.चा वापर करून
2. UID आधार क्र.चा वापर
न करता
(टिप-
99 टक्के विद्यार्थीचें आधार नं. मोबाईल क्रं. ने रजिष्टर नसल्यामुळे यावर्षी आपल्याला
UID आधार क्र.चा वापर न करता नोंदणी करून शिष्यव़त्ती अर्ज भ्रता येणार आहे, ही सवलत
2017-18 पुरतीच आहे. 2018-19 पासून मात्र सर्वांना UID आधार क्र.चा वापर करून नोंदणी
करावयाची आहे व त्यासाठी आपल्याला जवळच्या आधार सेतू केंद्रात जावून आधार ला मोबाईल.नं.
संल्ग्न कराव लागणार आहे)
नॉन आधार नोंदणी
1.पहीला टप्पा-(
Step 1) आधार उपलब्धता
आपल्याकडे आधार आहे?
होय
नाही
(नाही या बटनवर क्लीक करणे) सुरू ठेवा
(आपल्याकडे
आधार आहे परंतु मोबाईल नं. संल्ग्न (Attach) केला नसल्यामुळे)
----------------------------------------------------------------------------------------------
आपल्याकडे नावनोंदणी आयडी आहे? होय
नाही
नाही वर क्लिक करणे: सुरू ठेवा
.................................................................................................................
2.दुसरा टप्पा-(
Step 2) आधार प्रमाणीकरण
( आधार नॉन नोंदणी मध्ये हा मुददा सुटतो.)
....................................................................................................................
(पासपोर्ट अपलोड करा)(*.jpeg,*.png,less than 256kb)
वैयक्तिक तपशील
पूर्ण नाव जन्म दिनांक
वय मोबाईल क्रमांक
ई-मेल आयडी लिंग
कौटुंबिक तपशील
वडिलांचे नाव आईचे नाव
वडील हयात आहेत का? होय
नाही / आई हयात आहेत का? होय
नाही
नाते संबंध प्रकार
पालकांचे
नाव
नातेसंबंध संबंधी स्वयं
घोषणापत्र फॉर्म डाउनलोड करा कुटूंब मर्यादा प्रमाणपत्र ( क्लीक करा, फार्म्
ओपन होईल प्रिंट काढा पेनाने माहीती भरा व अपलोड करा)
पत्ता
घर क्रमांक / इमारत
नाव मार्ग गाव / शहर
महत्त्वाची खूण राज्य जिल्हा उप जिल्हा पिन कोड
पत्र व्यवहार पत्ता
कायम पत्ता म्हणून
समान असल्यास Tick
करा अन्यथा वरील प्रमाणे माहीती भरा ............................................................................................................. ..........
ओळख तपशील पुरावा (बटन वर क्लीक करा व कोणताही एक पुरावा
Select करा व अपलोड करा. फाइल साईझ २५६ केबी पेक्षा कमी असावा)
पत्ता तपशील पुरावा
(बटन वर क्लीक करा व कोणताही एक पुरावा Select करा व अपलोड करा.
फाइल साईझ २५६
केबी पेक्षा कमी असावा)
जन्म तपशील पुरावा
(बटन वर क्लीक करा व कोणताही एक पुरावा Select करा व अपलोड करा. फाइल साईझ २५६
केबी पेक्षा कमी असावा)
संबंध तपशील पुरावा
(बटन वर क्लीक करा व कोणताही एक पुरावा Select करा व अपलोड करा. फाइल साईझ २५६
केबी पेक्षा कमी असावा)
-------------------------------------------------------------------------------------------------------------- (टीप: एकदा सर्व आवश्यक फील्डस
योग्यरित्या भरल्या गेल्यानंतर 'सुरू ठेवा' बटण सक्रीय केले जाईल.)
बटण अद्याप सक्रिय केले गेले नसल्यास,
कृपया अर्ज पुन्हा तपासा आणि आवश्यक * फील्ड असलेल्या
भरा. सुरू ठेवा
भरा. सुरू ठेवा
.............................................................................................................................
4.चौथा टप्पा-
-( Step 4) अर्जदाराचे वापरकर्ता आणि पासवर्ड तयार करणे
वापरकर्ता नाव* (User Name कमीतकमी 6 अक्षरे असावीत)
पासवर्ड*
टीपः पासवर्ड
कमीतकमी ८ वर्ण असावा आणि त्यात एक संख्या, एक अक्षर आणि एक विशेष अक्षर असणे आवश्यक
आहे उदा: Ashish@1234
पासवर्डची पुष्टी (Conform) करा*(म्हणजेच तोच पासवर्ड टाका. Chaptcha Cade
टाका
नोंदणी ववर
क्लीक करा.
-------------------------------------------------------------------------------------
.. वापरकर्ता नाव (User Name)
व पासवर्ड सुरक्षीत जपून ठेवा.
-------------------------------------------------------------------------------------अध्ान्यवाद....
2 comments:
Meshramji good effort and it is very useful for every hm and clerk give more publicity
Jaibhim sir good information
Post a Comment