Online Application Form As Per MAHADBT
आपण
आधारला मोबाईल नंबर रजिष्टर केले असल्यास ( आधार सेतू केंद्रात जावून) आधार नोंदणी
करावी अन्यथा पर्याय म्हणून Non-Aadhar नोंदणी द्वारे विदृयार्थ्यांची नोंदणी करता
येईल व अर्ज भरण्यास सुरवात करता येईल, तो पर्यंत विद्यार्थी 2-3 महीन्यात जेव्हा आधार
रजिष्टर करतील त्यावेळी अपडेट करावे यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही. Non-Aadhar नोंदणी कशी
करावी खाली Youtube Video आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube
Channel- Tech-Office555 Youtube
Open करून Tech-Office555 टाईप
करुन सर्च करा.
खालील Savitri Bai Phule Scholarship शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता
आपणास मदत मिळावी म्हणून खालील अर्जाचे Online डेमो टाकलेले आहे
Scheme
Name - Savitri Bai Phule Scholarship
--------------------------------------------------------------------------
सूचना आणि मदत
Submission
मी / आम्ही खाली सही करणार / करणारे प्रतिज्ञापन करतो की, शिष्यवृत्ती मिळण्याबाबतच्या अटी व शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. अर्जात वरीलप्रमाणे दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य आहे . सदरची माहिती खोटी अथवा अपुरी आढळ्यास भारतीय दंडविधान नियम १९९ व २०० प्रमाणे होणाऱ्या दंडास /शिक्षेस मी /आम्ही पात्र आहे / आहोत .त्यापैकी कोणतीही माहिती व निवेदन चुकीचे आढळून आल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला निर्णय अंतिम असेल व तो माझ्यावर / आम्हावर बंधनकारक असेल अशी मी /आम्ही हमी देतो . जर शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीची मिळाली तर मी / आम्ही परत करेन / करू अशी जास्तीची अथवा अन्य कारणामुळे वसूल करण्यात येणारी रक्कम मी / आम्ही पूर्णपणे परत करण्याची हमी देतो. उत्पन्नाची व जातीची माहिती खोटी आढळ्यास माझे / माझ्या पाल्याच्या विरुद्ध होणाऱ्या कारवाईस मी / आम्ही स्वतः जबाबदार राहू मी / आम्ही खाली सही करणारा /करणारे प्रतिज्ञापन करतो की, शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क मिळण्याबाबतच्या अटी व शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. मी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे मी सक्षम अधिकाऱ्याकडूनक /प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली असून ती कागदपत्रे खरी असून योग्य मार्गाने मिळवलेली आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार /दुरुस्ती /बदल केलेला नाही . ती खोटी अथवा नकली नाहीत हे मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो .अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळ्यास त्यास मी पूर्णतः जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान नियम १९९ व २०० प्रमाणे लागू होणाऱ्या शिक्षेस मी पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.
सादर
सादर
|
---------------------------------------------------------------------
धन्यवाद.....
No comments:
Post a Comment