🙏 सुस्वागतम् 🙏

Wednesday, 30 August 2017

SARAL- Out Of School

शेवटच्या वर्गातील (पेंडीग असलेले) पास/नापास विदयार्थी Out of School कसे करायचे?
खाली Youtube Video image आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555    
Youtube Open करून Tech-Office555     टाईप करुन सर्च करा.

MahaDBT- Unclean Occupation Scholarship

अस्वच्छ व्यवसाय ( Unclean Occuption) शिष्यवृत्तीचे अर्ज 
कसे भरावे?

खाली Youtube Video image आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555    
Youtube Open करून Tech-Office555     टाईप करुन सर्च करा.

Resize- Documents/Images

एखादया Image किंवा Documents चे साईज कमी-जास्त (Resize kb) कसे करायचे?
खाली Youtube Video image आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555    
Youtube Open करून Tech-Office555     टाईप करुन सर्च करा.

Sunday, 27 August 2017

Saral- U-Dise No Search

एखादया शाळेचे U-Dise No. कसे शोधायचे?

ब्लॉगवर Sch.Rep.Card नावाने लींक आहे. त्यावर क्लीक करा.....त्यानंतर State.......District........Block.......Custer.....इ. माहीती भरून सर्च ऑप्शन वर क्लीक करा. किंवा खालील Video Image आहे त्यावर क्लीक करा.

Friday, 25 August 2017

Aadhar Verify

आपला आधार नंबर Verify आहे काय? किंवा मोबाईल नं. रजिष्टर्ड आहे? ते 1 मिनीटात कसं पाहायचं?
  ब्लॉगवर Aadhar Verify लींक आहे त्यावरू क्लीक करा व आपला किंवा विदयार्थ्याचा आधार Verify व मोबाईल नंबर रजिष्टर्ड आहे का? याची खात्री करून घ्या. किंवा खालील Youtube Video Image वर क्लीक करा.

Thursday, 24 August 2017

SARAL-Students Database-Sent Request byTransfer Tab

Students Database च्या Transfer Tab द्वारे Sent Request कशी पाठवायची?
खाली Youtube Video image आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555    
Youtube Open करून Tech-Office555     टाईप करुन सर्च करा.

Tuesday, 22 August 2017

Saral-Students Database std.1st

इ. 1 ली च्या नविन प्रवेशित विदयार्थ्यांची Students Database वर माहीती भरून कशी अपलोड करायची?

इ. 1 ली च्या नविन प्रवेशित विदयार्थ्यांची Students Database वर माहीती भरण्यासाठी Exel Sheet Download----Option वर क्लीक करून-----Offline Software जाणे----Inset वर क्लीक करून माहीती भरणे-----माहीती दुरूस्ती साठी Update चा वापर करणे----Exel  मधील Save   file  CVS मध्ये Converd करून Upload  करणे..........इ. 

खाली Youtube Video image आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555    
Youtube Open करून Tech-Office555     टाईप करुन सर्च करा.

Youtube Channel       -         Tech-Office555  

Sunday, 20 August 2017

MAHA DBT- ADIWASI SUVARN MAHOTSAVI SCHOLARSHIP

आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती अर्ज कसे भरावे?
     (You-Tube वरील Vedio पाहण्यासाठी  खालील ईमेज वर क्लीक करा.)



Application Form

Scheme Name - Suvarna Mahotsavi Scholarshi

वैयक्तिक माहिती

हा नूतनीकरण अर्ज आहे?*     होय  नाही
अर्जदाराचे प्रोफाइल आधारशी संलग्न आहे का?
बॅंकचे खाते आधारशी संलग्न आहे का ?*   
तुम्ही महाराष्ट्राचे आश्रयस्थान आहात का?*     होय  नाही
नाव*  मोबाइल क्रमांक*(अधिवास Upload)
-मेल आयडी         जन्म तारीख*
वय*   लिंग*

उत्पन्न तपशील

आपल्याकडे कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र आहे ?*     होय  नाही
आपल्याकडे प्रमाणपत्रावर बारकोड आहे?*     होय नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न*
(रु. मध्ये मागील आर्थिक वर्षासाठी)
उत्पन्न दाखला / प्रमाणपत्र क्रमांक*
अधिकारी*
दाखला / प्रमाणपत्र मिळाल्याचे दिनांक*   (Income Certificate Upload)
कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र*

वैयक्तिक पात्रता तपशील

अपंगत्व आहे का?* 

जात तपशील

आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे ?*     होय  नाही
प्रवर्ग*  जात*  (Caste Upload)  

कायमचा पत्ता तपशील

अर्जदाराचा पत्ता  राज्य
जिल्हा   तालुका
गाव      पिन कोड

पत्रव्यवहार पत्ता स्थायी समान आहे का?*  होय  नाही

पालकांचे / संरक्षकांचे तपशील

वडील हयात आहेत का?*  होय  नाही
वडील तपशील
नाव*
वेतनदार आहे का?*     
आई हयात आहेत का?*  होय  नाही
आईचा तपशील
नाव*
वेतनदार आहे का?*      
 (गूणपत्रिका upload)

Maha DBT- Aadhar Nondani / Registration

Maha DBT- कोणतेही कागदपत्र आपलोड न करता 5 मिनीटात आधार नोंदणी कसे करावे?

नॉन आधार नोंदणी करतांना ज्यांच्या कडे आधार नंबर नाही किंवा आधार ला मोबाईल नंबर रजिष्टर नाही त्यांना नोंदणी करतांना  4 पुराव्याचे कागदपत्र अपलोड करावे लागतात.
    ज्यांच्याकडे आधार ला मोबाईल नं. रजिष्टर केलेलं आहे, त्यांच्या साठी आधार नोंदणी करणं खुप सोपे आहे, त्यांना कोणतीही माहीती किंवा कागदपत्रे अपलोड करावे लागत नाही. 
      You Yube Video पाहणासाठी इमेजवर क्लीक करा.


Friday, 18 August 2017

MAHA DBT- Savitribai Fule Scholarship You tube Video

Maha DBT Portal
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अर्ज कसे भरावे ?

Thursday, 17 August 2017

Maha DBT- Savitribai Phule Scholarship

Online Application Form As Per MAHADBT

आपण आधारला मोबाईल नंबर रजिष्टर केले असल्यास ( आधार सेतू केंद्रात जावून) आधार नोंदणी करावी अन्यथा पर्याय म्हणून Non-Aadhar नोंदणी द्वारे विदृयार्थ्यांची नोंदणी करता येईल व अर्ज भरण्यास सुरवात करता येईल, तो पर्यंत विद्यार्थी 2-3 महीन्यात जेव्हा आधार रजिष्टर करतील त्यावेळी अपडेट करावे यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही. Non-Aadhar नोंदणी कशी करावी खाली Youtube Video आहे त्यावर क्लीक करा किंवा माझे Youtube Channel- Tech-Office555  Youtube Open करून Tech-Office555  टाईप करुन सर्च करा.
     खालील Savitri Bai Phule Scholarship शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता आपणास मदत मिळावी म्हणून  खालील अर्जाचे Online डेमो टाकलेले आहे

Scheme Name - Savitri Bai Phule Scholarship

(रेडीओ बटन व शिलेक्ट बटन वर क्लीक करा आतले Option पाहायला मिळतील )

वैयक्तिक माहिती

हा नूतनीकरण अर्ज आहे?*     होय  नाही
अर्जदाराचे प्रोफाइल आधारशी संलग्न आहे का?
No
बॅंकचे खाते आधारशी संलग्न आहे का ?*   
No
तुम्ही महाराष्ट्राचे आश्रयस्थान आहात का?*     होय  नाही
नाव*                      मोबाइल क्रमांक*
-मेल आयडी                      जन्म तारीख*
वय*                       लिंग*

                                                                     ( Original Domicial Cert. Upload करणे)

वैयक्तिक पात्रता तपशील

अपंगत्व आहे का?*     

जात तपशील

आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे ?*     होय  नाही
आपल्याकडे प्रमाणपत्रावर बारकोड आहे?*     होय नाही
प्रवर्ग*             जात*
जातीचा दाखला / प्रमाणपत्र क्रमांक*
अधिकारी*
दाखला / प्रमाणपत्र मिळाल्याचे दिनांक*
जातीचा दाखला / प्रमाणपत्र*   ( Original Caste Upload करणे)
* File size should be less than 256KB.

कायमचा पत्ता तपशील

अर्जदाराचा पत्ता          राज्य
जिल्हा                    तालुका
गाव                      पिन कोड
पत्रव्यवहार पत्ता स्थायी समान आहे का?*  होय  नाही

पालकांचे / संरक्षकांचे तपशील

वडील हयात आहेत का?*  होय  नाही
वडील तपशील
नाव* वेतनदार आहे का?*      
आई हयात आहेत का?*  होय  नाही
आईचा तपशील
नाव* वेतनदार आहे का?*    

Save as Draft        Save & Next

शाळा तपशील

आपल्याकडे GRN क्रमांक आहे?*    GRN क्रमांक  सरल क्रमांक
GRN क्रमांक*              UDISE कोड*
 डेटा प्राप्त करा
शाळेचे नाव*
शैक्षणिक वर्ष*            इयत्ता*
चालू कोर्स - प्रवेश दिनांक*      गेल्यावर्षीचा निकाल*     
                                                                               
मागील वर्षाची परीक्षा गुणपत्रिका    (ओरीजनल गुणपत्रिका Upload करणे)
* File size should be less than 256KB.

 

--------------------------------------------------------------------------

  सूचना आणि मदत

Submission

  •  
 मी / आम्ही खाली सही करणार / करणारे प्रतिज्ञापन करतो की, शिष्यवृत्ती मिळण्याबाबतच्या अटी शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. अर्जात वरीलप्रमाणे दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य आहे . सदरची माहिती खोटी अथवा अपुरी आढळ्यास भारतीय दंडविधान नियम १९९ २०० प्रमाणे होणाऱ्या दंडास /शिक्षेस मी /आम्ही पात्र आहे / आहोत .त्यापैकी कोणतीही माहिती निवेदन चुकीचे आढळून आल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला निर्णय अंतिम असेल तो माझ्यावर / आम्हावर बंधनकारक असेल अशी मी /आम्ही हमी देतो . जर शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीची मिळाली तर मी / आम्ही परत करेन / करू अशी जास्तीची अथवा अन्य कारणामुळे वसूल करण्यात येणारी रक्कम मी / आम्ही पूर्णपणे परत करण्याची हमी देतो. उत्पन्नाची जातीची माहिती खोटी आढळ्यास माझे / माझ्या पाल्याच्या विरुद्ध होणाऱ्या कारवाईस मी / आम्ही स्वतः जबाबदार राहू मी / आम्ही खाली सही करणारा /करणारे प्रतिज्ञापन करतो की, शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क मिळण्याबाबतच्या अटी शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. मी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे मी सक्षम अधिकाऱ्याकडूनक /प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली असून ती कागदपत्रे खरी असून योग्य मार्गाने मिळवलेली आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार /दुरुस्ती /बदल केलेला नाही . ती खोटी अथवा नकली नाहीत हे मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो .अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळ्यास त्यास मी पूर्णतः जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान नियम १९९ २०० प्रमाणे लागू होणाऱ्या शिक्षेस मी पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.


सादर
 


---------------------------------------------------------------------
 धन्यवाद.....