🙏 सुस्वागतम् 🙏

Sunday 20 August 2017

Maha DBT- Aadhar Nondani / Registration

Maha DBT- कोणतेही कागदपत्र आपलोड न करता 5 मिनीटात आधार नोंदणी कसे करावे?

नॉन आधार नोंदणी करतांना ज्यांच्या कडे आधार नंबर नाही किंवा आधार ला मोबाईल नंबर रजिष्टर नाही त्यांना नोंदणी करतांना  4 पुराव्याचे कागदपत्र अपलोड करावे लागतात.
    ज्यांच्याकडे आधार ला मोबाईल नं. रजिष्टर केलेलं आहे, त्यांच्या साठी आधार नोंदणी करणं खुप सोपे आहे, त्यांना कोणतीही माहीती किंवा कागदपत्रे अपलोड करावे लागत नाही. 
      You Yube Video पाहणासाठी इमेजवर क्लीक करा.





3 comments:

Baliram said...

Please add a video about aadhar biometrics registration.because our all students all ready get aadhar number.

d said...

Nice blogspot sir

Unknown said...

since mobile no is not register with aadhar who will help for the biometrics registration plz tell whether there are centres for that or from collage we can fill and what is the last date for filling the form i have registered my sons phone no with aadhar card but it will take time