🙏 सुस्वागतम् 🙏

Wednesday 31 May 2017

Pro.Tax Acknologment

Profession Tax   e- Return चे Old Acknologment  Download करणेआजपर्यंत किंवा 2-3 वर्षापासूनच्या Acknologment  ची आपणास कधी काळी गरज पडली व Download करायची वेळ आली तर आपणास माहीत असायला पाहीजे, चला फक्त 10 मीनीट वेळ काढून Video पाहा.
धन्यवाद ....🙏

Monday 29 May 2017

Pro.Tax e- return

Profession Tax चे  e- Return म्हणजे कौशल्यासोबतच Technical स्वावलंबन म्हणजेच आर्थीक बचत नाही का? चला फक्त 20 मीनीट वेळ काढून Video पाहा.
धन्यवाद ....

Friday 19 May 2017

Tech-Office Aadhar No.to PAN No.

आपली Aadhar No. to PAN No. लींकींग झाली कींवा नाही हे तपासून पाहू
Link......Service.......Link Aadhar.........(PAN No., Aadhar No., Name (As per Aadhar Card) टाका.....Captcha Code (जोपर्यंत स्पष्ट ओळखायला येत नाही तो पर्यंत Refress मारणे)......Link Aadhar.
ह्या पद्धतीने आपण Aadhar No. to PAN No. लींकींग  केलेली आहे....
लींकींग झाली कींवा नाही,  ते खालील पद्धतीने तपासून पाहूता येईल........

--------------------------------------------------------------------------------------------
1)  Passward असल्यास...........................
 
 incometaxindia


efiling.......Filling Home Page..........(As Per Images)....Login......User, Passward, Date of Birth, Captcha Code ....Login      (Dashbord ओपन होईल).......Profile Settings......Link Aadhar......Success......( YourPAN is Linked to Aadhar Number XXXXXXXX1234 ) असा मॅसेज दिसेल
( टिप- ह्या करीता आपल्याकडे Passward असणे आवश्यक आहे. आपण PAN Card करीता Registration करतो त्यावेळी Passward टाकतो. तो बहुतेकांकडे नसावा, असे मला वाटते )
--------------------------------------------------------------------------------------------
2)  Passward नसल्यास...........................
ज्या पद्धतीने आपण Aadhar No. to PAN No. लींकींग  केलेली आहे ...बस्...तसेच पुन्हा एकदा प्रक्रीया करावयाची आहे (Link......Service.......Link Aadhar.........(PAN No., Aadhar No., Name (As per Aadhar Card) टाका.....Captcha Code .....Login)  आपली लींकींग झालेली असेल तर .........Your PAN is already linked to the given Aadhar Number असा मॅसेज लाल रंगाच्या पट्टीत  दिसेल......याचा अर्थ आपली लींकींग
झालेली आहे असे समजावे.

--------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद ....🙏

Tuesday 16 May 2017

Tech-Office- Aadhar to PAN Link

Aadhar No. व  PAN No. ने लिंक कशी करावी?
आ़धार नंबर ने PAN No. शी लींक  जोडणे आवश्यक आहे का? ...होय सर्वांनीच याला प्रथम प्राधान्य द्बायचे आहे. बोगस PAN ला आळा घालणे हा सरकारचा हेतू आहे, विहीत मुदतीत आ़धार नंबर ने PAN No. शी लींक  जोडली नाही तर आपला PAN No. अमान्य होवू शकतो.
चला तर.....Aadhar No. व  PAN No. ने लिंक कशी करावी? ते पाहू ?

Link (Tech Oficr साईट वरील  Aadhar-PAN  या लींक वर क्लीक करा......Service.......Link Aadhar.........(PAN No., Aadhar No., Name (As per Aadhar Card) टाका.....Captcha Code (जोपर्यंत स्पष्ट ओळखायला येत नाही तो पर्यंत Refress मारणे)......Link Aadhar.
Aadhar -PAN linking is Completed Successfully.......(आता आपली तात्पुरती लींकींग झालेली आहे असे समजावे)


 
 















-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ता.क. - एखाद्याचे आधार व पॅन मधील मजकूरात जसे- नांव, जन्मतारीख इ. मध्ये साम्यता नसल्यास लींकींग होणार नाही, त्यासाठी कोणताही एक ऐवजातील मजकूर बदलणे आवश्यक आहे............हेही तपासून पाहणे आवश्यक आहे की, .....आपली लींकींग झाली कींवा नाही......पाहू पुढील भागात.......
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद ....🙏




Saturday 13 May 2017

Tech-Office



Unicode Fronts & Change KeyBoard Setting
मागील पोष्ट मध्ये आपण पाहील की, Unicode Fronts (शासकीय/बालभारती फ्रांटस्) डाउनलोड कसे करावे?
आपण फ्रांटस् डाउनलोड केलेही असणार , आता आपण पाहू की-बोर्ड वर फ्रांटस् कसे आणायचे ?
आपण आतापर्यंत शासकीय फ्रांटस् ची गरज पडली की, ISM Office चालू केल्याशिवाय स्क्रीन वर
फ्रांटस् दिसत नव्हते. आता आपल्याला बीना ISM Office शिवाय DVB ,DV1, Unicode ची लीपी टाइप करता येईल. असे फ्रांट्स डबल इफेक्ट देणारे म्हणजेच Alt+Shift मारलं की मराठी/English भाषा बदलत असते. परंतु या अगोदर ची मराठी बटनांची जागा मात्र बदललेली असेल, ती 4-5 दीवसाच्या सवयीने सुरळीत होणार आहे.
चला तर की-बोर्ड Setting करू या......
Open Control Panel.....Your Computer Settings......Change Keyboard or other intut methods/Change display language.........Keyboard & language- Change Keyboard.......Add........Add Input Language (+Marathi(india)..........Marathi.......OK........Apply.......OK......

या पद्धतीने Setting करून बाहेर पडा.आपली keyboard Setting झालेली असेल, व खाली टास्कबार च्या उजव्या बाजुला EN or MA दिसेल, आता आपण Alt+Shift चा वापर करून टाईप करु शकतो.
धन्यवाद ....🙏

Tuesday 9 May 2017

Tech-Office

Unicode Fronts (शासकीय/बालभारती फ्रांटस्) डाउनलोड कसे करावे?
  Google Crome.....www.fronts.google.com.....google fronts......All Languages.......Devnagri ......( एकूण 818 फ्रांटस् पैकी 44 फ्रांटस् दीसतील तेच Unicode Fronts आहेत)......प्रत्येक फ्रांट्स च्या बाजूला  (+) चिन्हावर क्लीक .........इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे selected fronts एकत्र दीसतील ......(-) चिन्हावर क्लीक ......Constmise त्यानंतर चेकमार्कवर क्लीक........कोपर्यात डाउनलोड अरो वर क्लीक.......झीप  फाईल मध्ये फ्रांट्स डाउनलोड झाल्यानंतर.....show in folder ला copy करून डेस्क टॅाप ला folder मध्ये सेव्ह करणे व प्रत्येक फ्रांट्स Install करणे ......आपल्या Fronts menu मध्ये Save झालेले असतील.
   
******************************************************************************************************
पुढील भागात पाहूः  Unicode Fronts & Key Board Settings
******************************************************************************************************
धन्यवाद ....🙏

Saturday 6 May 2017

Tech Office


सूरक्षीत Drive.......Google Drive
G-mail Account मधून, आपण ईमेल ने पत्रव्यवहार करतो तसेच दुसरीकडून व्हाट्सअप, फेसबुक, इ-मेल, द्वारे  पत्र, मॅसेज, Image,Vedios, इ.येतात. त्यामध्ये काही खुप महत्वाचे असतात ते Documents आपण SD Cards, Pen Drive मध्ये Save करून ठेवतो हे Hardware असल्यामुळे ते कधीही निकामी होणार आहे...मग त्यावर उत्तम असा पर्याय ...Google Drive
 सर्वांच्या G-mail मध्ये Google Drive हा  Folder असतो...........नसल्यास Coputer वरून Google Drive Add करता येईल. 
(www.drive.google.com - Email ID, Passward, Login केल्यानंतर Open झालेल्या वींडो मध्ये कोपर्यात (9 बींदू ) Cript ला क्लीक केल्यानंतर अनेक Option येतील, त्यामधून Google Drive वर क्लीक करून Add करता येईल.)
G-mail Open केल्यानंतर ज्या मॅसेज, Image ला Google Drive मध्ये ठेवायचा आहे अशा मॅसेज वर क्लीक करा....Folder दीसेल 2 Option मध्ये
Download वर क्लीक केले तर PC वर Save होईल व Drive वर क्लीक केले तर Save to Drive ह्या Option मध्ये New folder मध्ये Rename करून सूरक्षीत Save  राहतील.
आपल्याला पुन्हा हवी असेल तर.......Create....Move.....Google Drive (Dubble Click) सेव्ह केलेली माहीती पुन्हा दीसेल.

धन्यवाद ....🙏





Wednesday 3 May 2017

Tech-Office

Android Mobale मधील Documents (Word Text ) चे रूपांतर PDF मध्ये कसे तयार करावे ते पाहू?
महत्वाची सुचना- Android Mobale मध्ये WPS Office हे अॅप्स Play Store Download करून घ्या. म्हणजे इतरत्र विखुरलेले All Documents Categary wise (Exel, Word, PDF, Text,PPT) वेगवेवळे फोल्डर WPS Office मध्ये एकत्र दिसतील. त्यानंतरच आपल्याला Word Text चे रूपांतर PDF मध्ये करणे सोपे जाईल........चला तर...
1) WPS Office वर क्लीक करा.
2) Open Option वर कर्सर नेल्यानंतर Documents Type मध्ये वेगवेवळे                  फोल्डर जे Documents PDF मध्ये रूपांतर करावयाचे आहे, तेथे क्लीक करा.
3) फाईल फोल्डर Open होईल, त्यातील एका फोल्डरवर क्लीक केल्यानंतर  Edit   Option वर पेजेस Open होतील. त्याखाली Tools  दिसेल, त्यावर क्लीक करा.
4) Export to PDF चे Option वर क्लीक करा
5) Save As साठी Option दिसेल तेथे Rename करू शकता, त्यानंतर Export to PDF  वर क्लीक करा.
6) आपली तयार झालेली PDF  फाईल PDF Folder मध्ये दिसेल.
धन्यवाद 🙏