🙏 सुस्वागतम् 🙏

Sunday 30 April 2017

Tech-Office

 You-Tube /Interne मधील  नको असलेल्या Video वर प्रतिबंध 
 You-Tube /Internet वरील नको असलेल्या Video पासून सावधगिरी नक्कीच आवश्यक आहे. 
        
          आज Internet काळानुसार अत्यावश्यक झालेलं आहे आणि त्यासाठी आपण माहितीच्या शोधात You-Tube /Internet  चा आधार घेत असतो.  परंतु होते काय ? एखादी  माहिती किंवा Video शोधता शोधता नको असलेले video किंवा Image नकळत येऊन जातात. अशा वेळी जर इतर मंडळी सोबत असली कि पंचाईत होणार की नाही?  मग आपल्याला हवी असलेल्या  माहितीचं काय?

नको असलेले video किंवा Image न येता, आपल्याला हवी असलेली   माहिती मिळणार कशी , ते पाहू?
      आपल्या मोबाईल मध्ये internet ओपन करतो तो Browser (जसे - mozila , Chrome ,UC -Browser इ.) ओपन केल्यानंतर कोपऱ्यात तीन बिंदू दिसतात त्यावर क्लिक करा. image मध्ये दर्शविल्या प्रमाणे Request Desktop Site च्या समोरील बॉक्स मध्ये tick करा. अश्याप्रकारे mobile मधील सर्व Browser वर
tick करा. व बिनधास्त Online /You-Tube मध्ये प्रवेश करा.     नको असलेले video किंवा Image येणार नाहीत व हवी असलेली माहिती किंवा Video मिळेल. 
धन्यवाद 🙏

Friday 28 April 2017

Tech-Office

Pro.Tax e-Return- Part 2
Link👉www.mahavat.gov.in  → Department of sales tax -Gov. of Maharashtra 
Download →Forms →Electronics Forms →Sr. No. १३ FormIIIB →Save File →OK 
(Forms Dawnload मध्ये FORM IIIB नावाने Save झालेली आहे ( Save झालेला Forms Open करून भरायचा आहे )

FORM IIIB अचूक भरून झाल्यानंतर Address bar च्या वर Security warning  समोर Option बॉक्स मध्ये क्लीक करा Security Alert - Macros & Activex बॉक्स मध्ये Enable this Content वर क्लीक करून OK करा. नंतर भरलेल्या Forms च्या खाली Press to Validate  वर क्लीक करा. 

 FORM IIIB अचूकअसेल तर Documents मध्ये (टेक्स फाईल सारखं पांढऱ्या रंगात FORM IIIB-REM नावाने फाईल Save होईल (हीच फाईल आपल्याला Upload करावयाची आहे )

 फाईल Upload करणे 
Login → ID ,Password , Dealer Login→E -Services →e -Return →Browser FORM IIIB-REM →Validate &  UploadAcknowledgement -e-Return Receipt   →Print /Download 

(ही माहिती समजून घ्या , पुढील भागात प्रत्यक्ष Forms भरून  Upload कस करायचं ते पाहू )
धन्यवाद ↓🙏

Sunday 23 April 2017

My First Blog

Tech - Office 

 मला   कळविण्यांत आनंद होतो कि , मी आपल्या सोईच्या दृष्टीने  टेक आफीस  नावाचे ब्लाँग आपल्या सेवेशी सादर करीत आहे 
धन्यवाद 🙏

Friday 21 April 2017

Tech-Office

Professional  Tax e͍- return  
( व्यवसाय कर½
वेतन धारक ज्या संस्था] शाळा] महाविद्यालय इ- मार्फत   व्यवसाय कर वेतन देयकानुसार दरमहा Professional  Tax कपात केले जाते , परंतु कपात केल्यानंतर वेतन काढणाऱ्या प्रमुखाने व्यवसाय कर e -return फाईल करणे आवश्यक आहे. वेतनातून व्यवसाय कर कपात करणे म्हणजे e -return फाईल करणे नव्हे. आपण e -return फाईल केली नाही तर आपल्याला दरमहा/वार्षिक पेनल्टी प्रत्येक वेळी रु.१००० शासनास भरून द्यावे लागते..  एकत्रित वार्षिक व्यवसाय कर रु-५०,००० चे वर कपात केले जाते, त्यांनी दरमहा व्यवसाय कर e -return फाईल करावयाची असते .व एकत्रित वार्षिक व्यवसाय कर रु-५०,००० चे खाली आहे, त्यांनी वार्षिक व्यवसाय कर e -return फाईल मार्च महिन्यात करावयाची असते .     link 👉 Tech-Office
  ( त्यासाठी खालील प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते,  पाहू पुढील भागात ....... ब्लाँगला  भेट देत राहा व येथूनच सर्व कामे करा व दुसर्यांना ही  सांगा, मला आपल्या सेवेचं सौभाग्य लाभू द्या, हीच आपणाकडून अपेक्षा ........ या ब्लाँग मध्ये आपणास आवश्यक सर्वच लिंक काही दिवसात उपलब्ध असतील )

धन्यवाद --------🙏