🙏 सुस्वागतम् 🙏

Saturday 8 July 2017

Saral- Stoff Portal

शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांची माहीती 
सरलStoff Portal मध्ये शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांची माहीती कशी भरावी व भरली असल्यास त्याचे अवलोकन कसे करावे ? ते पाहा.
    पहील्यांदा जर Stoff Port वर माहीती भरत असाल त्यांना नक्कीच भरभरून मार्गदर्शक ठरेल. हया माहीतीचे स्व्‍रूप लांबलचक असल्यामुळे 3 भागामध्ये विभागणी करून Video आपल्या सेवेशी सादर करण्यात येत आहे. एकामागून एक असे तीनही Video माझ्या Blog च्या माध्यमातून आपणास पाहता येतील व अनुभवता येईल.


My You Tube Channel    -   Tech-Office 555


     धन्यवाद ....

No comments: