🙏 सुस्वागतम् 🙏

Friday, 21 April 2017

Tech-Office

Professional  Tax e͍- return  
( व्यवसाय कर½
वेतन धारक ज्या संस्था] शाळा] महाविद्यालय इ- मार्फत   व्यवसाय कर वेतन देयकानुसार दरमहा Professional  Tax कपात केले जाते , परंतु कपात केल्यानंतर वेतन काढणाऱ्या प्रमुखाने व्यवसाय कर e -return फाईल करणे आवश्यक आहे. वेतनातून व्यवसाय कर कपात करणे म्हणजे e -return फाईल करणे नव्हे. आपण e -return फाईल केली नाही तर आपल्याला दरमहा/वार्षिक पेनल्टी प्रत्येक वेळी रु.१००० शासनास भरून द्यावे लागते..  एकत्रित वार्षिक व्यवसाय कर रु-५०,००० चे वर कपात केले जाते, त्यांनी दरमहा व्यवसाय कर e -return फाईल करावयाची असते .व एकत्रित वार्षिक व्यवसाय कर रु-५०,००० चे खाली आहे, त्यांनी वार्षिक व्यवसाय कर e -return फाईल मार्च महिन्यात करावयाची असते .     link 👉 Tech-Office
  ( त्यासाठी खालील प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते,  पाहू पुढील भागात ....... ब्लाँगला  भेट देत राहा व येथूनच सर्व कामे करा व दुसर्यांना ही  सांगा, मला आपल्या सेवेचं सौभाग्य लाभू द्या, हीच आपणाकडून अपेक्षा ........ या ब्लाँग मध्ये आपणास आवश्यक सर्वच लिंक काही दिवसात उपलब्ध असतील )

धन्यवाद --------🙏

3 comments:

RAJENDRA DHARMAJI KHANORKAR said...

धन्यवाद मेष्रामजी

Ygvhh said...

E-return file मध्येकोणत्या बाबींचा समावेश असतो.?

Antaram salunke-Patil said...

Very nice.Good help.