इ.1 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची तुकडी कशी Change करावी ? किंवा एका तुकडीतून दुसरया तुकडीत
विदयार्थ्यांना कसे Transfer करावे ?
यापूर्वी आपण इ 1
ते 9 पर्यंतच्या वी च्या विदयार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे ? ते आपण पाहीले . आता आपण इच्छुक तुकडीमध्ये कसे
Transfer करायचे ? किंवा Change Division च्या माध्यमातून एका तुकडीतून दुसरया
तुकडीत विदयार्थ्यांना कसे Transfer करावे ? ते पाहा.
No comments:
Post a Comment