शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांची माहीती
सरल– Stoff Portal मध्ये शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांची माहीती कशी भरावी
व भरली असल्यास त्याचे अवलोकन कसे करावे ? ते पाहा.
पहील्यांदा जर Stoff Port वर माहीती भरत असाल त्यांना नक्कीच भरभरून मार्गदर्शक ठरेल.
हया माहीतीचे स्व्रूप लांबलचक असल्यामुळे 3 भागामध्ये विभागणी करून Video आपल्या सेवेशी
सादर करण्यात येत आहे. एकामागून एक असे तीनही Video माझ्या Blog च्या माध्यमातून आपणास
पाहता येतील व अनुभवता येईल.
धन्यवाद ....