🙏 सुस्वागतम् 🙏

Sunday, 25 June 2017

Teachers/U-Dise No. Search


शिक्षकांची संपूर्ण माहिती /शाळा व शाळांचे U-Dise No  शोधा
    नियुक्ती झाल्यानंतर कधीतरी  आपली संपूर्ण माहीती जसे – Teachers Name/Caste Categary/Type of Joining/Joining Date/.........इत्यादी माहीती पाहलीय ? नाही ना?  चला मी तुमच्या संपूर्ण माहीतीचा गोषवारा कुठे आहे ते सांगतो. एवढच नाही त्यामध्ये महाराष्टातीलच नाही तर संपूर्ण भारतातील शाळा व शाळांचे U-Dise No. एकाच ठीकाणी सहजपणे तुम्हाला शोधता येईल. चला ..........School & Teacher Directory  मध्ये.
  


   ब्लॉगवरील www.SchoolReportCards.in    या लींक वर क्लीक केल्यानंतर जे पेज Open होईल त्यामध्ये  School & Teacher Directory यावर क्लीक केल्यानंतर  नविन पेज Open झाल्यानंतर........     
You Tube-    Please Click-⇒ Hindi Video Clip

Academic Year........State.......District........Block.......Cluster/Villege......हे Option  Select करा. व Search Option वर क्लीक करा. आपणास U-Dise No/School Name /Villege /CategaryName/Name/School/Categary/Managment/Type/Students/Male Teacher/Female Teacher इ संपूर्ण माहीती पाहायला मिळेल
   
U-Dise सोबतच असलेल्या....शाळेचे नावावर .... क्लीक करा. .....View....Teacher Directory वर क्लीक करा,  सन 2015/16 या वर्षात कार्यरत शिक्षकांची संपूर्ण माहिती जसे – Teachers Name/Caste Categary/Type of Joining/Joining Date/.........इत्यादी.माहीती आपणास पाहता येईल.
      
     त्याच  आपणास आवश्यकतेनुसार इतर शाळेचे District........Block.......Cluster/Villege......हे Option  Select करून आपणास  U-Dise किंवा शाळेचे नांव /गांव इ. शोधता येईल.

  धन्यवाद......


No comments: