🙏 सुस्वागतम् 🙏

Sunday, 25 June 2017

Teachers/U-Dise No. Search


शिक्षकांची संपूर्ण माहिती /शाळा व शाळांचे U-Dise No  शोधा
    नियुक्ती झाल्यानंतर कधीतरी  आपली संपूर्ण माहीती जसे – Teachers Name/Caste Categary/Type of Joining/Joining Date/.........इत्यादी माहीती पाहलीय ? नाही ना?  चला मी तुमच्या संपूर्ण माहीतीचा गोषवारा कुठे आहे ते सांगतो. एवढच नाही त्यामध्ये महाराष्टातीलच नाही तर संपूर्ण भारतातील शाळा व शाळांचे U-Dise No. एकाच ठीकाणी सहजपणे तुम्हाला शोधता येईल. चला ..........School & Teacher Directory  मध्ये.
  


   ब्लॉगवरील www.SchoolReportCards.in    या लींक वर क्लीक केल्यानंतर जे पेज Open होईल त्यामध्ये  School & Teacher Directory यावर क्लीक केल्यानंतर  नविन पेज Open झाल्यानंतर........     
You Tube-    Please Click-⇒ Hindi Video Clip

Academic Year........State.......District........Block.......Cluster/Villege......हे Option  Select करा. व Search Option वर क्लीक करा. आपणास U-Dise No/School Name /Villege /CategaryName/Name/School/Categary/Managment/Type/Students/Male Teacher/Female Teacher इ संपूर्ण माहीती पाहायला मिळेल
   
U-Dise सोबतच असलेल्या....शाळेचे नावावर .... क्लीक करा. .....View....Teacher Directory वर क्लीक करा,  सन 2015/16 या वर्षात कार्यरत शिक्षकांची संपूर्ण माहिती जसे – Teachers Name/Caste Categary/Type of Joining/Joining Date/.........इत्यादी.माहीती आपणास पाहता येईल.
      
     त्याच  आपणास आवश्यकतेनुसार इतर शाळेचे District........Block.......Cluster/Villege......हे Option  Select करून आपणास  U-Dise किंवा शाळेचे नांव /गांव इ. शोधता येईल.

  धन्यवाद......

Monday, 19 June 2017

Profession Tax   e- Return चे Old Acknologment  Download करणे
आजपर्यंत किंवा 2-3 वर्षापासूनच्या Acknologment  ची आपणास कधी काळी गरज पडली व Download करायची वेळ आली तर आपणास माहीत असायला पाहीजे.


You-tube ➽    ➽       ➽        ➽     Tech-Office555

धन्यवाद ..

.

Sunday, 18 June 2017

Professional Tax E- return


Profession Tax चे  e- Return 

कस  भरायच  याचा प्रथमच मराठीतून 

चला फक्त 20  मीनीट वेळ काढ़ा  आणि ठरवा 

धन्यवाद ....

यू-tube  Link -  👑  Tech -Office 555 

Tuesday, 13 June 2017

Samajik Vanikaran

महाराष्ट्र शासन हरीत सेना सदस्यता नोंदणी

  झाडे लावा - झाडे जगवा
3 वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा असून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण स्वतः , विध्यार्थी, महिला ,शाळा, महाविद्यालय विविध संस्था ई. नी सहभागी होऊन सदस्यता नोंदणी करावी. 
Youtube Channel -  Link 👉 ⇰  Tech-Office555



आपणास विनंती आहे की, You-tube Channel वर गेल्यानंतर “Suscribe” या option वर क्लीक करायला विसरू नका, “Suscribe” मुळे नविन Video चे Updates आपणास सर्वप्रथम आपणास मिळतील.......Thanks)

Tuesday, 6 June 2017



 imageइयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचे Pramotion कसे करायचे? ते प्रत्यक्ष्‍  पाहू
त्यातील मुद़दे- 1) Create Section   2) प्रगत/अप्रगत   3) Not Known/ Out of School इत्यादी मुद़दयाची उकल प्रत्यक्ष प्रात्यक्ष्ीका्द्वारे दाखवीले आहे

Youtube Channel -  Link 👉   Tech-Office555


( आपणास विनंती आहे की, You-tube Channel वर गेल्यानंतर “Suscribe” या option वर क्लीक करायला विसरू नका, “Suscribe” मुळे नविन Video चे Updates आपणास सर्वप्रथम आपणास मिळतील.......Thanks)